Modern technology gives us many things.

GMC Aurangabad Recruitment 2022 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदांची भरती सुरू- Apply Now

GMC Aurangabad Recruitment 2022

14

GMC Aurangabad Recruitment 2022

GMC Aurangabad Bharti 2022: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे “प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  1 

पदाचे नाव :प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:PG DMLT/ BPMT (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  विकृतीशास्त्र विभाग व्याख्यान कक्ष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

GMC Aurangabad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GMC Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.