Modern technology gives us many things.

7 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!! GGMC मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची नवीन भरती सुरू

GGMC Mumbai Recruitment 2022

86

GGMC Mumbai Recruitment 2022

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (Grant Government Medical College Mumbai) येथे डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वतः सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 25 जागा

पदाचे नाव:डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई

शैक्षणिक पात्रता: 7th Pass, Any Gradaution (Refer PDF)

वयाची अट:  38 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : स्वतः

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना, लेखा कक्ष, सर ज. जी. समूह रुग्णालय आवार, भायखळा, मुंबई-8

GGMC Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GGMC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.