Modern technology gives us many things.

सामान्य रुग्णालय ठाणे भरती नवीन जाहिरात प्रकाशित

General Hospital Thane Recruitment 2022

57

General Hospital Thane Recruitment 2022

सामान्य रुग्णालय ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी-गट अ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला आहे.

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी-गट अ

शैक्षणिक पात्रता: MBBS (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: जिल्हा अधिकारी ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे

मुलाखतीची तारीख: दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला आहे.

General Hospital Thane Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली General Hospital Thane Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.