Modern technology gives us many things.

‘या’ डेंटल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!

GDCH Goa Recruitment 2022

13

GDCH Goa Recruitment 2022

GDCH Goa Bharti 2022: गोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल, बांबोलीम – गोवा येथे वरिष्ठ रहिवासी, कंझर्व्हेटिव्ह दंतचिकित्सा आणि एंडोडोन्टिक्स, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. नोकरी ठिकाण गोवा आहे. उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 जून 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव:वरिष्ठ रहिवासी, कंझर्व्हेटिव्ह दंतचिकित्सा आणि एंडोडोन्टिक्स, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा

शैक्षणिक पात्रता:BDS Degree, MDS Degree (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  बांबोळी, गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:डीन कार्यालय, गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोलीम गोवा

मुलाखतीची तारीख: 16 जून 2022

GDCH Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GDCH Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.