Modern technology gives us many things.

‘या’ डेंटल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

GDCH Goa Recruitment 2022

26

GDCH Goa Recruitment 2022

गोवा डेंटल कॉलेज व हॉस्पिटल, बांबोलीम – गोवा येथे व्याख्याता, ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. नोकरी ठिकाण गोवा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव: व्याख्याता, ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी ठिकाण: बांबोळी, गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: डीन कार्यालय, गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोलीम गोवा

मुलाखतीची तारीख: 9 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर 2022 (पदांनुसार)

GDCH Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GDCH Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.