Modern technology gives us many things.

गडचिरोली विभाग पोलीस भरती 2022

Gadchiroli Police Recruitment 2022

186

Gadchiroli Police Recruitment 2022

Gadchiroli Police Recruitment 2022 : गडचिरोली पोलीस (गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग, पोलीस कल्याण शाखा गडचिरोली) प्राचार्य, उपप्राचार्य, पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन माध्यमातून सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

एकूण जागा : 136 

पदाचे नाव & तपशील: प्राचार्य, उपप्राचार्य, पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक.

नोकरी ठिकाण: गडचिरोली.

अर्ज पद्धती : ऑफलाईन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 21/05/2022

अर्ज सुरू करण्याची शेवटची तारीख: 05/06/2022

 

काही विशेष बाबी ..

1. ही भरती फक्त गडचिरोली मध्ये राहणाऱ्या उमेदवारांसाठीच आहे. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या वास्तव्याचा दाखला (residential certificate) सादर करणे आवश्यक राहील.

2. प्रथम लेखी परीक्षा होणार.

3. लेखी परीक्षेत पात्र उमेदवार याची नंतर मैदानी चाचणी होणार.

4. NCC उमेदवारांना यामध्ये आरक्षण दिलेला आहे.

5. NCC क प्रमाणपत्र – 5% गुण

6. NCC व प्रमाणपत्र तीन टक्के गुण

7. NCC अ प्रमाणपत्र दोन टक्के गुण. मिळणार.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.