Free Police Bharti Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
पोलीस भरती टेस्ट 211
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा : A, B, D, G, K, PCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा : ८, १४, २६, ५०Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत संकेत 684 हा bring cold water प्रतिरूपित करतो. 453 हा संकेत water is good प्रतिरूपित करतो. आणि 237 हा संकेत bright good boy प्रतिरूपित करतो. तर याच संकेत प्रणालीनुसार boy is bright साठीचा संकेत कोणता?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील उदाहरणात * चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? 2 * 6 + 3 1 2 + 1 4 9 ---------------------------- 7 * 7Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points२००५ सालचा महिलादिन बुधवारी आला होता. २००४ सालचा महिलादिन आठवडयातील ज्या दिवशी आला होता तो दिवस निर्देशित करणारा पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका मॉलमध्ये गुप्तता राखण्यासाठी वस्तूच्या किंमती दर्शविण्यासाठी सांकेतिक लिपीचा वापर केला. FIND = 1234, BYZEAL = 567890 काही अपरिहार्य कारणामुळे ती सांकेतिक लिपी पुढीलप्रमाणे बदलावी लागली. WRITESABLY = 1234567890 नव्या सांकेतिक लिपीनुसार एका वस्तूची किंमत EAL अशी असल्यास जुन्या सांकेतिक लिपीनुसार ती कशी दाखवली असेल?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराचे प्रमुख कोण होते ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या १८१८ च्या तिसर्या ब्रिटीश - मराठा लढाईत ब्रिटिशांनी कुणाचा पराभव केला होता?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपाचवा किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांची १९११ च्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरावर कोणत्या वास्तुची निर्मिती केली गेली?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points'ऍनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक कोणी लिहिलं?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२३ सुवर्णपदकासह ऑलम्पिक मधील सर्वात जास्त सुवर्णपदकांच्या कमाईचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगुरुदेव हे प्रसिद्ध नावाने ओळखले जाते.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमसुदा समितीने संविधानातील किती मसुदा तयार केल्या होत्या?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातील सर्वात लांब ब्रिज 'धोला सादिया पूल' कोणत्या राज्यात आहे.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे त्याच्या लांबीशी काय प्रमाण असते?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसरासरी पुरुष हृदय चे वजन ग्रॅम एवढे आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsA, B चे वडील आहे, C, D चा मुलगा आहे. E, D चे सासरा आहेत. जर A, D चा नवरा आहे, तर EC चा कोण?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा: B, C, E, G, K, M, Q, ......Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या शोधून काढा, की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते, १२ ने भाग्यास बाकी ८ उरते व.............ने भागल्यास बाकी ११ उरते?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsघनाकृती पेटीचे घनफळ ५१२ घन सेमी आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा: २, ५, १० १७, २६, ३७Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा: १, २, ५, १०, १३, २६, २९,............Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका फुलांच्या टोपलीत ३ पांढरे, ४ लाल आणि ५ पिवळे गुलाब ठेवले आहेत. A टोपीतून कमीतकमी किती गुलाब बाहेर काढले असता निश्चितपणे १ लाल गुलाब निघू शकेल ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा: 132, 374, 5116Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती टेस्ट 211
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||