Free Police Bharti Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
पोलीस भरती टेस्ट 196
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवाक्याचा प्रकार सांगा. आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points'दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे' या अर्थाची म्हण............Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो.' या वाक्याचा प्रकार कोणता?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points'विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत' या वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक ट्रेन ४५ किमी/तास आणि ५० किमी/ तास या वेगाने सारख्या दिशेमध्ये जाणाऱ्या दोन कार ३६ सेकंद आणि ५४ सेकंदामध्ये ओलांडते. ट्रेनची लांबी काय असेल?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? ५८२४, ५२४२, १, ४२४७, ३८२३Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणत्या संख्या येतील ? १, ५, १५, ३५, ?, ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsरिक्त स्थान पूर्ण करा. 27 22 17 35 29 23 16 92 5 ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsBHE, CIF, DJG, EKH,.............Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय आहेत.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका नवजात बाळाच्या शरीरात ३०० हा्ड असतात तर एका पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात किती हाडं असतील?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points१९५६ मध्ये एकभाषिक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी जवाहरलाल नेहरूंच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याने मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsझाकीर हुसेन हे प्रसिद्ध .........आहे.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१८६७ साली मुंबईमध्ये 'प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?'Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने जाणले जाते?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राजवंशाच्याच राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया हे कोणत्या ब्रिटीश राजाच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधले गेले होते?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोरेगांव भिमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणत्या पर्वत रांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआशियातील सगळ्यात जुने स्टॉक एक्सचेंज खालील कोणत्या शहरात आहे ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsस्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणता भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे पर्वतरांगांनी वेढलेला आहे?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsटंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतातील एक रुपयांच्या नोटांवर कोणाची सही ...........आहे?Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती टेस्ट 196
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||