Free Police Bharti Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 24-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 24-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsमोप्लाह विद्रोह याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. तो 19 व्या शतकात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांविरुद्ध केरळच्या मप्पिला मुस्लिम समुदायाच्या लोकांनी घडवून आणलेल्या दंगलींचा घटनाक्रम होता. 2. त्याचे नेतृत्व वरियमकुन्नाथ कुंजाहम्मद हाजी यांनी केले होते. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे. 1921 साली सुरू झालेला मोप्लाह विद्रोह हा 19 व्या शतकात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांविरुद्ध आणि मलबारमधील हिंदू जमीनदारांच्या विरोधात केरळच्या मप्पिला मुस्लिम समुदायाच्या लोकांनी घडवून आणलेल्या दंगलींचा घटनाक्रम होता. अलीकडेच भारत सरकारने नेमलेल्या एका समितीने केलेल्या शिफारशींनुसार, 'मोप्लाह शहीद' म्हणून संबोधले जात असलेले मलबार विद्रोहाचे नेते वरियान कुन्नथू कुंजाहम्मद हाजी, अली मुसलीयार आणि इतर 387 जणांना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील शहीद स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्यात मदुरकाठी चटई किंवा मदूर चटई विणली जाते?Correct
Incorrect
पश्चिम बंगालमध्ये मदुरकाठी चटई किंवा मदूर चटई विणली जाते. या कलेचा जन्म मेदिनीपूर जिल्ह्यात झाला. हा व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अलीकडेच, पश्चिम बंगालमधील 2 महिलांना या कौशल्याबद्दल राष्ट्रीय हस्तकला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणता महामार्ग भारताचा पहिला ई-वाहनांसाठी अनुकूल असा महामार्ग ठरला?Correct
Incorrect
दिल्ली-चंदीगड महामार्ग भारतातील पहिला ई-वाहनांसाठी अनुकूल असा महामार्ग ठरला आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsवर्ष 2021 हे ओस्लो 1 करारासाठीचे _____ वे वर्ष ठरत आहे.Correct
Incorrect
वर्ष 2021 हे ओस्लो 1 करारासाठीचे 28 वे वर्ष ठरत आहे. इस्त्रायल-पॅलेस्टिनी संघर्षातील चिरस्थायी शांती प्रक्रिया पुढे नेण्यासाठी 20 ऑगस्ट 1993 रोजी ओस्लो 1 कराराला अनेक वाटाघाटीनंतर अंतिम स्वरूप देण्यात आले आणि 13 सप्टेंबर 1993 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे त्यावर अधिकृतपणे स्वाक्षरी झाली
-
Question 5 of 10
5. Question
1 points21 ऑगस्ट 2021 रोजी INS तबर आणि _____ या जहाजांच्या दरम्यान 'एक्झरसाइज कोंकण-2021' नामक नौकवायत आयोजित करण्यात आलीCorrect
Incorrect
इंग्लिश खाडीमध्ये 21 ऑगस्ट 2021 रोजी भारत आणि ब्रिटनच्या नौदलांदरम्यान 'एक्झरसाइज कोंकण-2021' नामक नौकवायत आयोजित करण्यात आली. त्यात भारताचे INS तबर आणि ब्रिटनचे HMS वेस्टमिन्स्टर हे जहाज सहभागी होते
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने वर्ल्ड अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर अंतराच्या धावशर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकले?Correct
Incorrect
भारताच्या अमित खत्री याने नैरोबी येथे खेळवल्या जात असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर अंतराच्या धावशर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकले. स्पर्धेचे सुवर्णपदक केनियाचा हेरिस्टोन वॅनोनी याने जिंकले
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेच्या आधारावरुन हिंसाचाराला बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात?Correct
Incorrect
दरवर्षी 22 ऑगस्ट या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरातील देशांमध्ये धर्म किंवा श्रद्धेच्या आधारावरुन हिंसाचाराला बळी पडलेल्या लोकांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणती व्यक्ती बँक व्यवसायातील आणि आर्थिक फसवणूकींच्या संदर्भात नेमलेल्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे?Correct
Incorrect
केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) टी एम भसीन यांची बँक व्यवसायातील आणि आर्थिक फसवणूकींच्या संदर्भात नेमलेल्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. 50 कोटी रुपायांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा तपासण्यासाठी आणि कारवाईची शिफारस करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या राज्यात तेजू विमानतळ आहे?Correct
Incorrect
तेजू विमानतळ अरुणाचल प्रदेशाच्या लोहित जिल्ह्यातील तेजू येथे आहे. अलीकडेच या भारतीय भूमीच्या पूर्वेकडील टोकावर पहिले व्यवसायिक विमान उतरवले गेले. ते उड्डाण भारत सरकारच्या उडान / UDAN योजनेच्या अंतर्गत झाले.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी गुलाम व्यापार आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात?Correct
Incorrect
दरवर्षी 23 ऑगस्ट या दिवशी गुलाम व्यापार आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात.