Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 21-september 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 21-september 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून घोषित करण्यात आला?Correct
Incorrect
सिक्कीम सरकारने 'कॉपर महासीर' (शास्त्रीय नाव: Neolissochilus hexagonolepis) या मत्स्यजातीला सिक्कीम राज्याचा राज्य मत्स्य म्हणून घोषित केले आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या प्रसिद्ध सिराराखोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग प्राप्त झाला?Correct
Incorrect
मणिपूर राज्याच्या प्रसिद्ध सिराराखोंग मिरची आणि तमेंगलोंग संत्रा यांना भौगोलिक निर्देशांक (GI) टॅग प्राप्त झाला
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने "इन्सपिरेशन4" मोहिमेच्या अंतर्गत पूर्णपणे सामान्य लोकांची चमू असलेले पहिले खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले?Correct
Incorrect
अमेरिकेच्या स्पेसएक्स या कंपनीने 15 सप्टेंबर 2021 रोजी चार व्यक्तींसह "इन्सपिरेशन4" नावासह अंतराळ प्रवास घडविणारी यात्रा असलेले पहिले खासगी उड्डाण पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केले आणि ही पहिलीच वेळ आहे ज्यावेळी अंतराळयानाने सर्व हौशी, अव्यवसायिक सामान्य लोकांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या राज्यात सप्टेंबर 2021 या महिन्यापर्यंत सेरोटाइप-II डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळले?Correct
Incorrect
भारतातील 11 राज्यांमध्ये सप्टेंबर 2021 या महिन्यापर्यंत सेरोटाइप-IIडेंग्यू (डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग) या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत सर्व राज्यांना इशारा दिला आहे. ही प्रकरणे मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधील आहेत
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsमहुआ न्युट्रा पेय हे ____ राज्यातील एक वारसा पेय आहेCorrect
Incorrect
TRIFED संस्थेने IIT दिल्ली येथील फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर (FIIT) आणि रुसिका बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड (झारखंड) यांच्या सहकार्याने महुआ न्युट्रा पेय या उत्पादचे व्यापारीकरण करण्यासाठी करार केला.महुआ न्युट्रा पेय हे झारखंड राज्यातील एक वारसा पेय आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस 2021 साजरा करण्यात आला?Correct
Incorrect
दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार या दिवशी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा करतात. या दिवशी रेड पांडा या वन्यपशूप्रजातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जाते. तो एक सस्तन प्राणी आहे. ते हिमालयाच्या पर्वतीय जंगलांमध्ये आणि पूर्व आशियातील समीप भागात आढळतात. 18 सप्टेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस साजरा करण्यात आला
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या कंपनीने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी प्रगती नावाचे नवीन मोबाईल अॅप तयार केले?Correct
Incorrect
जीवन विमा महामंडळ (LIC) याने त्याच्या विकास अधिकाऱ्यांसाठी प्रगती / PRAGATI (परफॉर्मन्स रिव्ह्यू अॅप्लिकेशन, ग्रोथ अँड ट्रेंड इंडिकेटर) नावाचे नवीन मोबाईल अॅप तयार केले आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झाली?Correct
Incorrect
चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री या पदासाठी निवड झाली आहे. 18 सप्टेंबर 2021 रोजी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड झाली
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणती व्यक्ती 'शायनिंग शीख युथ ऑफ इंडिया' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?Correct
Incorrect
डॉ. प्रभलीन सिंग हे 'शायनिंग शीख युथ ऑफ इंडिया' हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2021 ही स्पर्धा जिंकली?Correct
Incorrect
भारताच्या पंकज अडवाणीने आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2021 ही स्पर्धा जिंकली