
Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 12-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 12-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsसंविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक-2021 याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. OBC यादी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारांना परत देण्यासंबंधीची तरतूद या विधेयकात आहे.
2. ते कलम 342A याच्या परिशिष्ठ 1 आणि 2 यामध्ये दुरुस्ती करते.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?Correct
Incorrect
दोन्ही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
संसदेत संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक-2021 संमत करण्यात आले आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) यादी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारांना परत देण्यासंबंधीची तरतूद या विधेयकात आहे -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या देशात इंटरनॅशनल आर्मी गेम्स 2021 आयोजित करण्यात आले?
Correct
Incorrect
22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत रशिया या देशात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल आर्मी गेम्स 2021’ यामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय भूदल 101 सैनिकांचे पथक पाठविणार आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या देशात सामानगान नामक प्रांत आहे?
Correct
Incorrect
सामानगान हा अफगाणिस्तान देशातील 34 प्रांतांपैकी एक आहे. ते अफगाणिस्तानच्या मध्य भागात हिंदू कुश पर्वतांच्या उत्तरेस आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती 20 ऑक्टोबर 2021 पासून प्रारंभ होणाऱ्या इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम याची संकल्पना आहे?
Correct
Incorrect
भारतात पहिल्यांदाच इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2021 (IGF) याचे आयोजन केले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) याच्यावतीने 20 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2021 पर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. डिजिटल इंडियासाठी सर्वसमावेशक इंटरनेट ही इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2021 (IGF) याची संकल्पना आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsभारत आणि _____ या देशांच्या नौदलांदरम्यान प्रथम “अल-मोहेद अल-हिंदी 2021” नामक कवायत पार पडली.
Correct
Incorrect
9 ऑगस्ट 2021 रोजी सौदी अरेबियाच्या किनारपट्टीलगत भारत आणि सौदी अरेबिया या देशांच्या नौदलांदरम्यान प्रथम “अल-मोहेद अल-हिंदी 2021” नामक कवायत आयोजित करण्यात आली होती. यात भारताच्या INS कोची या जहाजाने भाग घेतला.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते “काकोरी रेलगाडी षड्यंत्र” या घटनेला देण्यात आलेले नवीन नाव आहे?
Correct
Incorrect
ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारकांनी लखनऊजवळील काकोरी या गावात रेलगाडीद्वारे पाठविण्यात आलेला ब्रिटिशांचा खजिना लुटला होता. ही घटना आतापर्यंत “काकोरी रेलगाडी षड्यंत्र” या नावाने ओळखली जात होती.
उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या निर्णयानुसार “काकोरी रेलगाडी षड्यंत्र” या घटनेला काकोरी रेलगाडी कृती असे नवीन नाव दिले आहे -
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या देशात समुद्री कायदा विषयक संयुक्त राष्ट्रसंघ संकेत (UNCLOS) याचे कार्यालय आहे?
Correct
Incorrect
समुद्री कायदा विषयक संयुक्त राष्ट्रसंघ संकेत (United Nations Convention on the Law of the Sea / UNCLOS) याला 10 डिसेंबर 1982 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आणि हा कायदा 14 नोव्हेंबर 1994 लागू झाला. त्याचे कार्यालय मोंटेगो बे (जमैका) येथे आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेने समुद्रातील अवैध कार्यांच्या समावेशासहीत महासागरांमधील क्रियाकलापांसाठी लागू असलेली कायदेशीर चौकट याच्या रूपाने समुद्री कायदा विषयक संयुक्त राष्ट्रसंघ संकेत (UNCLOS) याला मान्यता दिली. -
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या देशाने 2020 टोकियो ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत पहिला क्रमांक प्राप्त केला?
Correct
Incorrect
संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्य अश्या एकूण 113 पदकांसह 2020 टोकियो ऑलिम्पिक च्या पदकतालिकेत पहिला क्रमांक प्राप्त केला. त्याखालोखाल 38 सुवर्ण, 32 रौप्य आणि 18 कांस्य अश्या एकूण 88 पदकांसह चीन द्वितीय क्रमांकावर आहे. जपान तिसरा तर ग्रेट ब्रिटन चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह 48 वा क्रमांक मिळवला
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या दिवशी भारतात ‘भालाफेक दिवस’ साजरा करण्याचा निर्णय भारतीय मैदानी खेळ महासंघाने (AFI) घेतला?
Correct
Incorrect
दरवर्षी 7 ऑगस्ट या दिवशी भारतात ‘भालाफेक दिवस’ साजरा करण्याचा निर्णय भारतीय मैदानी खेळ महासंघाने (AFI) घेतला. भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 7 ऑगस्ट 2021 रोजी भारताला मैदानी खेळांमध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणती व्यक्ती ‘हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्यूटी’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहे?
Correct
Incorrect
सुधा मूर्ती या ‘हाऊ द अर्थ गॉट इट्स ब्यूटी’ या शीर्षकाच्या पुस्तकाचे लेखक आहेत.