Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 09-september 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 09-september 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsइनस्पिरेशन4 या अंतराळ मोहिमेच्या याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. ते 15 सप्टेंबर 2021 रोजी प्रक्षेपित केले जाणारे NASA संस्थेचे अंतराळयान आहे. 2. ती NASA संस्थेची पूर्णतयः नागरिकांसाठीची पहिली मोहीम आहे दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने चुकीची आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे. अंतराळ पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, इनस्पिरेशन4 ही अंतराळ मोहिम अमेरिकेची खासगी कंपनी स्पेसएक्स या कंपनीची अंतराळ मोहीम आहे, जी 15 सप्टेंबर 2021 रोजी प्रक्षेपित करण्याचे नियोजित आहे. ती पूर्णतयः नागरिकांसाठीची पहिली मोहीम ठरत आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता कायदेशीर चलन म्हणून बिटकॉइनला स्वीकारणारा जगातील पहिला देश ठरला?Correct
Incorrect
एल साल्वाडोर हा कायदेशीर चलन म्हणून क्रिप्टोकरन्सीला स्वीकारणारा जगातील पहिला देश ठरला आहे. देशाने बिटकॉइनला व्यवहारांसाठी देशात 6 सप्टेंबर 2021 रोजी मान्यता दिली आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची अफगाणिस्तान देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली?Correct
Incorrect
7 सप्टेंबर 2021 रोजी तालिबानने केलेल्या घोषणेनुसार, मुल्ला हसन अखुंड यांची अफगाणिस्तान देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsनॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) या संस्थेने भारतात आढळणाऱ्या देशी म्हशींच्या जातींपैकी _____ वी एकमेव अशी जात म्हणून मांडा म्हैस याला मान्यता दिली आहे.Correct
Incorrect
नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) या संस्थेने भारतात आढळणाऱ्या देशी म्हशींच्या जातींपैकी 19 वी एकमेव अशी जात म्हणून मांडा म्हैस याला मान्यता दिली आहे. मांडा म्हैस ही देशी जात मुख्यतः पूर्व घाट आणि ओडिशा राज्याच्या कोरापुट प्रदेशातील पठारी भागात आढळते. ती परजीवी संसर्गास प्रतिरोधक आहे, रोगांना कमी प्रवण आहे आणि माफक स्त्रोतांवर भरपूर उत्पन्न देवू शकते
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची G20 समूहासाठी भारताचे शेर्पा या पदावर नेमणूक झाली?Correct
Incorrect
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची G20 समूहात भारताचे नेतृत्व करण्यासाठी भारताचे शेर्पा या पदावर नेमणूक झाली आहे. त्यांची सुरेश प्रभू यांच्याजागी निवड झाली आहे. भारत 1 डिसेंबर 2022 पासून G20 समूहाचे अध्यक्षपद भूषवेल
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या सर्व सरकारी शाळांमध्ये "बिझनेस ब्लास्टर्स" कार्यक्रमाचा प्रारंभ केला?Correct
Incorrect
8 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्ली सरकारने "बिझनेस ब्लास्टर्स" कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे, जो सर्व सरकारी शाळांमध्ये "उद्योजकता मानसिकता अभ्यासक्रम" अंतर्गत लागू केला जाईल
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने प्राण / PRANA नामक एका संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले?Correct
Incorrect
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी 132 शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्राण / PRANA (prana.cpcb.gov.in) नामक राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम डॅशबोर्डचे अनावरण केले. शहराच्या हवाई कृती योजना अंमलबजावणीच्या भौतिक तसेच आर्थिक स्थितीचा मागोवा घेण्यास आणि हवेच्या गुणवत्तेविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास या मंचाची मदत होईल
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती 'शिक्षक पर्व-2021' याची संकल्पना आहे?Correct
Incorrect
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे 5 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पर्व-2021 साजरा करण्यात येत आहे. "गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांकडून शिक्षण घेणे" (Quality and Sustainable Schools: Learnings from Schools in India) ही 'शिक्षक पर्व-2021' याची संकल्पना आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) याचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली?Correct
Incorrect
अरुण कुमार सिंग यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या सार्वजनिक कंपनीचे नवीन पूर्णवेळ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली आहे. ही एन विजयगोपाल यांच्या 31 जुलै 2020 रोजी झालेल्या पदावरील सेवानिवृत्तीनंतर करण्यात आली आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात?Correct
Incorrect
दरवर्षी 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात. जगभरात व्यक्ती, समुदाय आणि समाजांमध्ये साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. 2021 साली आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस'मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल असमता संकुचित करणे' (Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide) या संकल्पनेखाली पाळण्यात आला