
Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 03-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 03-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या जहाजाने 30 जुलै 2021 रोजी कार्नीकोबारलगत समुद्रातून मासेमारी करणाऱ्या सालेथ माथा II जहाजाची सुटका केली?Correct
Incorrect
भारतीय नौदलाच्या INS ऐरावत या जहाजाने कार्नीकोबारलगत समुद्रातून मासेमारी करणाऱ्या सालेथ माथा II जहाजाची 30 जुलै 2021 रोजी सुटका केली
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारतीय भूदलाच्या आर्टीलेरी विभागाचे महासंचालक म्हणून 01 ऑगस्ट 2021 रोजी नियुक्ती झाली?Correct
Incorrect
01 ऑगस्ट 2021 रोजी लेफ्टनंट जनरल तरुण कुमार चावला यांनी भारतीय भूदलाच्या आर्टीलेरी विभागाचे महासंचालक म्हणून पदभार सांभाळला
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या दिवशी भारतात "मुस्लिम महिला हक्क दिवस" साजरा करण्यात आला?Correct
Incorrect
1 ऑगस्ट 2021 रोजी भारतात "मुस्लिम महिला हक्क दिवस" साजरा करण्यात आला. हा दिवस 1 ऑगस्ट 2019 रोजी देशात लागू करण्यात आलेल्या तिहेरी तलाकविरोधातील कायद्याच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा करतो
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या देशाने 30 जुलै 2021 रोजी LGBT रूपांतरण उपचारपद्धतीला बेकायदेशीर ठरवण्यासाठी रूपांतरण उपचारपद्धती प्रतिबंधक विधेयक प्रसिद्ध केला?Correct
Incorrect
न्युझीलँड देशाने 30 जुलै 2021 रोजी LGBT रूपांतरण उपचारपद्धतीला बेकायदेशीर ठरवण्यासाठी रूपांतरण उपचारपद्धती प्रतिबंधक विधेयक प्रसिद्ध केला. या कायद्यामुळे LGBT व्यक्तीच्या मताविरुद्ध त्याचे लिंग बदलण्याच्या प्रक्रियेला आळा बसणार आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय खनिज अन्वेषण न्यास (NMET) याच्या संदर्भात अचूक आहे?Correct
Incorrect
भारत सरकारने राष्ट्रीय खनिज अन्वेषण न्यास (NMET) याची स्थापना 14 ऑगस्ट 2015 रोजी केली
-
Question 6 of 10
6. Question
1 points______ यांच्याच्या मदतीने राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थेने ई-रूपी (e-RUPI) सुविधा विकसित केली आहेCorrect
Incorrect
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 ऑगस्ट 2021 रोजी ई-रूपी(e-RUPI) या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचे उद्घाटन झाले. ई-रूपी ही रोख आणि संपर्क विरहीत डिजिटल पेमेंट सुविधा आहे. ही क्युआर कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती आहे, जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते. या सोप्या एकरकमी (वन टाइम) पैसे देण्याच्या प्रणालीच्या वापरकर्त्याना यांची पावती, सेवा प्रदात्याकडून कार्ड, डिजिटल पेमेंट एप किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा नसतानाही मिळू शकेल. ई-रूपी या सेवा, या सेवेचे पुरस्कर्ते आणि लाभार्थी व सेवा प्रदात्यांना डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडते. त्यामुळे या कोणाचाही एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसेच वित्तीय सेवा विभागाच्या मदतीने राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थेने त्याच्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा विकसित केली आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणती व्यक्ती दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली?Correct
Incorrect
1 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या पी व्ही सिंधू या बॅडमिंटनपटूने 2020 टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरी गटाचे कांस्यपदक जिंकले, जे तिचे दुसरे ऑलिम्पिक ठरले. यासह सिंधू दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने 01 ऑगस्ट 2021 रोजी हंगेरियन ग्रँड प्रीक्स 2021 ही शर्यत जिंकली?Correct
Incorrect
एस्तेबान ओकॉन या F1 वाहनचालकाने 01 ऑगस्ट 2021 रोजी हंगेरियन ग्रँड प्रीक्स 2021 ही शर्यत जिंकली
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या कालावधीत जागतिक स्तनपान आठवडा पाळला जातो?Correct
Incorrect
दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान आठवडा पाळला जातो. 2021 साली जागतिक स्तनपान आठवडा याची संकल्पना "प्रोटेक्ट ब्रेस्टफीडिंग: ए शेयर्ड रिस्पॉन्सीबिलिटी" ही आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsसर्वसामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयक-2021 याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या: 1. विधेयकसर्वसामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) कायदा-2002 यामध्ये दुरुस्ती करेल. 2. कायद्याच्या कलम-10(ब) मधील तरतुदीवर लक्ष ठेवणे हा पहिल्या दुरुस्तीचा उद्देश आहे. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
फक्त विधान 2 अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे. सर्वसामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयक-2021सर्वसामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) कायदा-1972 यामध्ये दुरुस्ती करेल. विधेयकामार्फत पूर्वनिर्धारित विमा कंपनीच्या एकूण समभाग भांडवलापैकी कमीतकमी 51 टक्के हिस्सा केंद्रीय सरकारचा असावा, ही अट दूर करण्यात आली आहे
Sar whatsapp add kas karch