
Free चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
चालू घडामोडी सराव पेपर -10 May 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?Correct
Incorrect
तेलंगणा सरकारला राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी केंद्रीय सरकारकडून मिळाली.
-
Question 2 of 10
2. Question
कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?Correct
Incorrect
सीमा रस्ते संघटना (BRO) याची स्थापना 07 मे 1960 रोजी झाली. त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. जवाहरलाल नेहरू हे या संस्थेचे संस्थापक आहेत
-
Question 3 of 10
3. Question
द बेंच या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?Correct
Incorrect
मेघन मर्केल (डचेस ऑफ ससेक्स) या द बेंच या बाल पुस्तकाचे लेखिका आहेत.
-
Question 4 of 10
4. Question
कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस साजरा करण्यात आला?Correct
Incorrect
दरवर्षी 8 मे या दिवशी जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस साजरा करतात. 2021 या वर्षी हा दिवस अनस्टॉपेबल या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. रेडक्रॉस सोसायटी ही जगातील बहुतेक सर्व देशांमधील नागरिकांचा सहभाग असलेली मानवहितवादी, सेवाभावी व स्वयंसेवी संघटना आहे. युद्धात जखमी झालेल्या व आजारी सैनिकांची देखभाल व शुश्रूषा करण्याच्या मूळ उद्देशाने ही स्थापण्यात आली. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये सापडलेल्या दुःखितांना व पीडितांना मदत करणे, त्याची सेवा करणे ही कामे देखील संघटना करते
5. Question
नाइट फ्रँक या संस्थेने प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021 प्रसिद्ध केले. या यादीत प्रथम तीन क्रमांकावर चीनची शहरे असून त्यांची नावे अनुक्रमे शेन्झेन, शांघाय आणि गुआंगझू अशी आहेत. या यादीत पहिल्या 50 मध्ये तीन भारतीय शहरांचा समावेश आहे; ते आहेत - मुंबई (32 वा), नवी दिल्ली (36 वा) आणि बेंगळुरू (40 वा)
6. Question
वाढत्या कोविड-19 रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स या संस्थेने ई-संजीवनी ओपीडी उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सशस्त्र दलांमधून सेवानिवृत्त चिकित्सक नागरिकांना ऑनलाइन सल्ला देतील
7. Question
बेलारूसची आर्यना सबलेन्का ही मॅड्रिड ओपन 2021 या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली.
8. Question
अमेरिकेच्या यूएस चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स याची स्थापना केली. यात अमेरिकेच्या 40 कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
9. Question
IUCN श्रेणीच्या धोक्यात असलेले अंतर्गत व्हाइट अबॅलोन ही पशुप्रजाती वर्गीकृत आहे. व्हाइट अबॅलोन ही ऐतिहासिक महत्व असलेली प्रशांत महासागरात आढळणारी समुद्री गोगलगाय आहे
10. Question
पुलायर, मलाई मालासर, मुथुवार, कादर, मुडुवन आणि एरावलार या आदिवासी जाती अनामलाई व्याघ्र प्रकल्प येथे वास्तव्यास आहे. तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात अनामलाई टेकड्यांमध्ये अनामलाई व्याघ्र प्रकल्प आहे.