Modern technology gives us many things.

महाराष्ट्र वित्त विभागात ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

Finance Department Maharashtra Recruitment 2022

188

Finance Department Maharashtra Recruitment 2022

Finance Department Maharashtra Bharti 2022:वित्त विभाग महाराष्ट्र अंतर्गत अर्थसंकल्पीय कामकाज सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव:अर्थसंकल्पीय कामकाज सल्लागार

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत अधिकारी (Refer PDF)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:09 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  adm1.fd@maharashtra.gov.in

Finance Department Maharashtra Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Finance Department Maharashtra Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.