Modern technology gives us many things.

फिल्म सिटी मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

Film City Mumbai Recruitment 2022

10

Film City Mumbai Recruitment 2022

Film City Mumbai Bharti 2022 –महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई येथे मीडिया मॅनेजर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव:मीडिया मॅनेजर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई (Mumbai)

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता: filmcitycao@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- 400065

Film City Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Film City Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.