Modern technology gives us many things.

भारतीय खाद्य महामंडळा (FCI) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

FCI Recruitment 2022

545

FCI Recruitment 2022

भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/ व्यवस्थापक पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 113 जागा

पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी/ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • व्यवस्थापक (हिन्दी) – 34 वर्षे
  • इतर पदांसाठी – 28 वर्षे

Fee:

  • UR / OBC / EWS – रु. 800/-
  • SC/ST/PWD/ महिला  – शून्य

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 27 ऑगस्ट 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022

FCI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली FCI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.