Modern technology gives us many things.

नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! भारतीय खाद्य महामंडळा (FCI) अंतर्गत 6,096 रिक्त पदांची भरती

FCI Recruitment 2022

622

FCI Recruitment 2022

भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 6,096 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीचे एक्साम पॅटर्न आणि पूर्ण सिल्याबससाठी येथे क्लिक करा.

एकूण जागा : 6,096 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee: रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 ऑक्टोबर 2022

FCI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली FCI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.