Modern technology gives us many things.

(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये रिक्त जागांसाठी मोठी भरती

FACT Recruitment 2022

179

FACT Recruitment 2022

The Fertilizers and Chemicals Travancore Ltd (FACT), FACT Recruitment 2022 (FACT BARTI 2022) 137 वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ पदांसाठी 137 जागांसाठी मोठी भरती.

एकूण जागा : 137 

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग पदवी/PG पदवी /PG डिप्लोमा  (ii) 09 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: 60% गुणांसह B.Sc (कृषी)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
  4. पद क्र.4: (i) B.Sc.(Chemistry/Industrial Chemistry) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट:  SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 26 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 26 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: SC/ST/PWBD/ExSM: फी नाही

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC: ₹1180/-
  2. पद क्र.4: General/OBC: ₹590/-

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

FACT Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली FACT Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.