Modern technology gives us many things.

एक्झिम बँक अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची नवीन भरती सुरू – ऑनलाईन पध्दतीने अर्ज करा

Exim Bank Recruitment 2022

52

Exim Bank Recruitment 2022

एक्सीम बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी (OC) पदाच्या एकुण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायांचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 19

पदाचे नाव: कंत्राटी अधिकारी (व्यवसाय विकास प्रमुख, व्यवसाय विकास, क्रेडिट, क्रेडिट प्रशासन, संचालन प्रमुख, ऑपरेशन्स, क्रेडिट कंट्रोल)

शैक्षणिक पात्रता: MBA/PGDBA (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • व्यवसाय विकास प्रमुख/ क्रेडिट हेड – 55 वर्षे
  • इतर पदांसाठी – 45 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

Exim Bank Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Exim Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.