Modern technology gives us many things.

ESIS पुणे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरु!!

ESIS Pune Recruitment 2023

5

ESIS Pune Recruitment 2023

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत पुणे, अमळनेर, सांगली, जळगाव, शिरोली येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे

एकूण जागा : 06 जागा

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे, अमळनेर, सांगली, जळगाव, शिरोली

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2023 (सकाळी 10.00 पर्यंत)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037

मुलाखतीची तारीख31 जानेवारी 2023 (सकाळी 11.00 ते 4.00)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.