Modern technology gives us many things.

ESIS मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; 85 हजारपर्यंत मिळणार पगार

ESIS Mumbai Recruitment 2022

203

ESIS Mumbai Recruitment 2022

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS/ MD/ DNB With Psychiatry (मुळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 58 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय ESIS हॉस्पिटल वरळी, मुंबई-18

मुलाखतीची तारीख: 22 ऑगस्ट 2022

ESIS Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIS Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.