Modern technology gives us many things.

ESIS रुग्णालय सोलापूर येथे विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित

ESIS Hospital Solapur Recruitment 2022

14

ESIS Hospital Solapur Recruitment 2022

ESIS Hospital Solapur Bharti 2022 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर येथे योग प्रशिक्षक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण सोलापूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 जून 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव:योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:PG Degree in Yoga (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

नोकरी ठिकाण: सोलापूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सोलापूर

मुलाखतीची तारीख: 06 जून 2022

ESIS Hospital Solapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIS Hospital Solapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.