Modern technology gives us many things.

ESIS औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित

ESIS Hospital Aurangabad Recruitment 2022

29

ESIS Hospital Aurangabad Recruitment 2022

ESIS Hospital Aurangabad Bharti 2022 : कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालय, औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 मे 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS (Refer PDF)

वयाची अट: 58 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, पी -1, नरेगाव रोड, एमआयडीसी चिकलठाणा, औरंगाबाद-6

मुलाखतीची तारीख : 17 मे 2022

ESIS Hospital Aurangabad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIS Hospital Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.