Modern technology gives us many things.

ESIS औरंगाबाद अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

ESIS Aurangabad recruitment 2022

71

ESIS Aurangabad recruitment 2022

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, औरंगाबाद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS/ MS (Refer PDF)

वयाची अट: 58 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 22 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी, P-16, नारेगाव रोड, MIDC चिकलठाणा औरंगाबाद.

ESIS Aurangabad recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIS Aurangabad recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.