Modern technology gives us many things.

ESIC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

ESIC Pune Recruitment 2022

36

ESIC Pune Recruitment 2022

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC), पुणे अंतर्गत वरिष्ठ पूर्ण वेळ विशेषज्ञ / कनिष्ठ पूर्ण वेळ विशेषज्ञ पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 04 जागा

पदाचे नाव: वरिष्ठ पूर्ण वेळ विशेषज्ञ / कनिष्ठ पूर्ण वेळ विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: MBBS with P.G Degree (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • पूर्णवेळ विशेषज्ञ- 67 वर्षे
  • अर्धवेळ विशेषज्ञ- 69 वर्षे
  • बालरोग विशेषज्ञ – 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे (Pune)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 27 ऑगस्ट 2022

मुलाखतीचा पत्ता: ESIC हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे-37.

ESIC Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIC Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.