Modern technology gives us many things.

ESIC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित!!

ESIC Mumbai Recruitment 2022

17

ESIC Mumbai Recruitment 2022

ESIC Mumbai Bharti 2022:कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत “वरिष्ठ रहिवासी, अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 03 & 04 जून 2022 (मुलाखत वेळापत्रकानुसार) आहे.

एकूण जागा :  27 

पदाचे नाव:वरिष्ठ रहिवासी, अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट

शैक्षणिक पात्रता:MBBS With PG, MD, DNB (Refer PDF)

वयाची अट:

    • वरिष्ठ रहिवासी – 45 वर्षे
    • अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट – 66 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • General, EWS & OBC – रु. 300/-
  • SC & ST – रु. Rs.125/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल परिसर कांदिवली, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101

मुलाखतीची तारीख: 03 & 04 जून 2022 (मुलाखत वेळापत्रकानुसार)

ESIC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीESIC Mumbai Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.