Modern technology gives us many things.

ESIC Kolhapur Recruitment 2022 | ESIC कोल्हापूर येथे ‘या’ रिक्त पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड- Apply Now

ESIC Kolhapur Recruitment 2022

107

ESIC Kolhapur Recruitment 2022

ESIC Kolhapur Bharti 2022:कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर येथे अर्धवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) पदाच्या एकूण 06+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण कोल्हापूर आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 28 & 29 एप्रिल 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 06+ 

पदाचे नाव:अर्धवेळ विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद)

शैक्षणिक पात्रता:MBBS With PG Degree/ Degree in Ayurveda (Refer PDF)

वयाची अट:

  • अर्धवेळ विशेषज्ञ – 69 वर्षे
  • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003

मुलाखतीची तारीख : 28 & 29 एप्रिल 2022 (पदांनुसार)

ESIC Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIC Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.