Modern technology gives us many things.

ENVCC Goa Recruitment 2022 I पदवीधर उमेदवारांना संधी – पर्यावरण आणि हवामान बदल विभाग (ENVCC) येथे विविध रिक्त पदांची भरती

ENVCC Goa Recruitment 2022

29

ENVCC Goa Recruitment 2022

ENVCC Goa Recruitment 2022 :  पर्यावरण आणि हवामान बदल विभाग गोवा अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक, पर्यावरण सहाय्यक, कनिष्ठ कायदा अधिकारी पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे  2022 आहे.

एकूण जागा : 13

पदाचे नाव: वैज्ञानिक सहाय्यक, पर्यावरण सहाय्यक, कनिष्ठ कायदा अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, चौथा मजला, डेम्पो टॉवर्स, पट्टो, पणजी – गोवा

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ENVCC Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.