Modern technology gives us many things.

ECHS Recruitment 2022 | ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू – Apply Now

ECHS Recruitment 2022

21

ECHS Recruitment 2022

ECHS Bharti 2022: माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, दंत स्वच्छता तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, दंत स्वच्छता तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  SO, स्टेश मुख्यालय (ECHS सेल), कोल्हापूर

ECHS Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ECHS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.