Modern technology gives us many things.

ECHS अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू !

ECHS Recruitment 2022

25

ECHS Recruitment 2022

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत तज्ञ पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 20

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: IOC, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर (ECHS सेल)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 1 ऑक्टोबर 2022

ECHS Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ECHS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.