Modern technology gives us many things.

ECHS Bharti 2022 | ECHS अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा – Apply Now

ECHS Bharti 2022

352

ECHS Bharti 2022

ECHS Bharti 2022:माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका सहाय्यक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव :वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका सहाय्यक, फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: देवळाली, धुळे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, स्टेश, मुख्यालय (ECHS सेल), देवळाली

ECHS Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ECHS Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.