Modern technology gives us many things.

DVET : व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत 1457 रिक्त पदांची भरती सुरू…!!

DVET Maharashtra Recruitment 2022

298

DVET Maharashtra Recruitment 2022

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “शिल्प निदेशक (Craft Instructor) पदाच्या एकूण 1457 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1457

  • मुंबई विभाग- 319 पदे
  • पुणे विभाग- 255 पदे
  • नाशिक विभाग- 227 पदे
  • औरंगाबाद विभाग- 255 पदे
  • अमरावती विभाग- 119 पदे
  • नागपूर विभाग- 282 पदे

पदाचे नाव : शिल्प निदेशक (Craft Instructor)

शैक्षणिक पात्रता: Diploma (मूळ जाहिरात वाचावी.)

वेतनश्रेणी : Rs. 38600/- ते 122800/-

वयाची अट: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अप्लिकेशन Fees : 

  • खुला प्रवर्ग – ८२५ रुपये
  • राखीव प्रवर्ग – ७५० रुपये
  • माजी सैनिक – शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022

DVET Maharashtra Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DVET Maharashtra Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.