
DVET क्राफ्ट प्रशिक्षक परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर | DVET Admit Card 2022
DVET Admit Card 2022
DVET Admit Card 2022
DVET Admit Card 2022 : क्राफ्ट इन्स्पेक्टर (आयटीआय इन्स्ट्रक्टर) भरतीकरिता नोंदणी केलेले उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास पात्र आहेत. उमेदवार www.dvet.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून DVET ITI प्रशिक्षक प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या भरती अंतर्गत 1457 क्राफ्ट प्रशिक्षक पदांची भरती केली जाणार आहे.
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र (DVET) मार्फत घेतल्या जाणाऱ्या क्राफ्ट प्रशिक्षक या पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा .
परीक्षेचे नाव :क्राफ्ट इन्स्पेक्टर (आयटीआय इन्स्ट्रक्टर)
परीक्षेचा दिनांक : सप्टेंबर- ऑक्टोबर २०२२
प्रवेशपत्र जाहीर झाल्याची तारीख : १७ सप्टेंबर, २०२२
महाराष्ट्र DVET ITI प्रशिक्षक हॉल तिकीट 2022 कसे डाउनलोड करावे?
- खालील url ला भेट द्या https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32330/78392/login.html
- क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा
- प्रवेशपत्राचे पान दिसेल
- परीक्षेचे तपशील आणि वैयक्तिक तपशील तपासा
- डाउनलोड करा आणि प्रिंट काढा
अधिक माहितीसाठी आणि प्रवेशपत्र डाउनलोड / पाहण्यासाठी कृपया खालील लिंक चा उपयोग करावा
प्रवेशपत्र डाउनलोड
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,