Modern technology gives us many things.

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे रिक्त पदांची भरती; ‘या’ पदांसाठी मिळेल 70 हजारपर्यंत पगार

DTE Mumbai Recruitment 2023

49

DTE Mumbai Recruitment 2023

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे येथे “विधी अधिकारी” पदाच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  05 जागा

पदाचे नाव & तपशील: विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:  25 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, 03 महापालिका मार्ग, मुंबई- 400001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.