Modern technology gives us many things.

DRDO VRDE अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची नवीन भरती सुरु

DRDO VRDE Recruitment 2023

168

DRDO VRDE Recruitment 2023

DRDO- वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर येथे “कनिष्ठ संशोधन सहकारी” पदाच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6, 8 & 10 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 18 जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  28 वर्षे

नोकरी ठिकाण:  अहमदनगर

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : VRDE, PO; वाहननगर, अहमदनगर – 414006

मुलाखतीची तारीख: 6, 8 & 10 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा  

 

अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.