
(DRDO CEPTAM) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 1901 जागांसाठी भरती
DRDO CEPTAM Recruitment 2022
DRDO Recruitment 2022
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए पदाच्या एकूण 1901 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 1901 जागा
पदाचे नाव & तपशील:
1 | सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) | कृषी,ऑटोमोबाईल,बॉटनी,केमिकल,केमिस्ट्री, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, लायब्ररी सायन्स, गणित, मेकॅनिकल, मेटलर्जी, MLT, फोटोग्राफी, फिजिक्स, प्रिंटिंग टेक्नोलॉजी, सायकोलोजी, टेक्सटाईल, झूलॉजी | 1075 |
2 | टेक्निशियन-A (TECH-A) | ऑटोमोबाईल,बुक बाइंडर, कारपेंटर,CNC ऑपरेटर,COPA,ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल,DTP ऑपरेटर,इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स/फिटर/ग्राइंडर/मशिनिस्ट,मेकॅनिक-डिझेल,मिल राइट मेकॅनिक,मोटर मेकॅनिक, पेंटर,फोटोग्राफर,Ref.& AC,शीट मेटल वर्कर, टर्नर, & वेल्डर | 826 |
Total | 1901 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT) किंवा डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 18 ते 28 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 सप्टेंबर 2022
अर्ज पद्धती: ऑनलाइन
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022
DRDO Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DRDO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
[quads id=4]
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,