Modern technology gives us many things.

DRDO पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती; ‘या’ पदांसाठी मिळणार 30 हजाराहून अधिक पगार

DRDO Pune Recruitment 2022

376

DRDO Pune Recruitment 2022

DRDO Pune Bharti 2022: DRDO शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास स्थापना (ARDE) पुणे अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

एकूण जागा :  15 

पदाचे नाव:संशोधन सहयोगी (RA)

शैक्षणिक पात्रता:NET/ GATE with B.Tech/ BE (Refer PDF)

वयाची अट: 28 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – 411021

DRDO Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DRDO Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.