Modern technology gives us many things.

DRDO ACEM नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती

DRDO ACEM Nashik Recruitment 2023

261

DRDO ACEM Nashik Recruitment 2023

DRDO अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक (DRDO ACEM Nashik) अंतर्गत “पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  27 जागा

पदाचे नाव & तपशील: पदवीधर शिकाऊ उमेदवार, तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नाशिक

ई-मेल पत्ता apprentice.acem@gov.in.

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)/ ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा 

 

अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.