Modern technology gives us many things.

पर्यटन संचालनालयात नोकरीची उत्तम संधी!! 1 लाखांपर्यंत मिळणार पगार

DOT Recruitment 2022

12

DOT Recruitment 2022

पर्यटन संचालनालय मुंबई येथे वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑक्टोबर  2022 आहे.

एकूण जागा : 09 जागा

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

 नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कम्युनिकेशन अकाउंट्सचे जॉइंट कंट्रोलर, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएल अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग बिल्डींग, तिसरा मजला, जुहू रोड, सांताक्रूझ वेस्ट, मुंबई – 400054

DOT Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DOT Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.