Modern technology gives us many things.

DMHS Bharti 2022 | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मिळणार 1 लाखा पेक्षा जास्त पगार – Apply Now

DMHS Bharti 2022

252

DMHS Bharti 2022

DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2022 : वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक, सांख्यिकीतज्ज्ञ सह ट्यूटर, प्रशासकीय सहाय्यक, नवजात तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी” पदांच्या एकुण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 39

पदाचे नाव :प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक, सांख्यिकीतज्ज्ञ सह ट्यूटर, प्रशासकीय सहाय्यक, नवजात तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  सिल्वासा

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, सिल्वासा – 396230

DMHS Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DMHS Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.