Modern technology gives us many things.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत 175 पदांची बंपर भरती सुरु!!

DLSA Washim Recruitment 2022

148

DLSA Washim Recruitment 2022

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम अंतर्गत विधी स्वयंसेवक पदांच्या एकूण 175 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा :  175 जागा

पदाचे नाव & तपशील :  विधी स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण :  वाशीम

अर्ज पद्धती : प्रत्यक्ष

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नवीन इमारत, तळमजला हॉल क्रमांक 05, वाशीम

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.