Modern technology gives us many things.

जिल्हा आणि सत्र न्यायालय दक्षिण गोवा अंतर्गत रिक्त पदांची भरती

District Court Goa Recruitment 2022

263

District Court Goa Recruitment 2022

जिल्हा आणि सत्र न्यायालय, उत्तर गोवा येथे न्यायालय व्यवस्थापक, स्टेनोग्राफर ग्रेड-III, लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्यून (एमटीएस), लिफ्टमन, वॉचमन पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 113

पदाचे नाव: न्यायालय व्यवस्थापक, स्टेनोग्राफर ग्रेड-III, लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, बेलिफ, प्रोसेस सर्व्हर, प्यून (एमटीएस), लिफ्टमन, वॉचमन

शैक्षणिक पात्रता: SSC/ HSC/ MBA (Refer PDF)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालय, दक्षिण गोवा, मडगाव

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली District Court Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

District Court Goa Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.