Modern technology gives us many things.

District Court Akola recruitment 2022 | 10 वी उत्तीर्णांना जिल्हा न्यायालयात नोकरीची उत्तम संधी – Apply Now

District Court Akola recruitment 2022

858

District Court Akola recruitment 2022

District Court Akola Bharti 2022: अकोला जिल्हा न्यायालय येथे पूस्तक बांधणीकार पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव :पूस्तक बांधणीकार

शैक्षणिक पात्रता:10th Pass/ ITI (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला

District Court Akola recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली District Court Akola recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.