Modern technology gives us many things.

District Consumer Protection Council Jalna Bharti 2022 | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जालना अंतर्गत ‘अशासकीय सदस्य’ पदांची भरती सुरू – Apply Now

District Consumer Protection Council Jalna Bharti 2022

197

District Consumer Protection Council Jalna Bharti 2022

District Consumer Protection Council Jalna Bharti 2022:जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जालना अंतर्गत अशासकीय सदस्य पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  28

पदाचे नाव:अशासकीय सदस्य

शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:जालना

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, जालना (पुरवठा विभाग)

District Consumer Protection Council Jalna Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली District Consumer Protection Council Jalna Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.