Modern technology gives us many things.

शिक्षण संचालनालय विभागात नोकरीची उत्तम संधी; ‘या’ पदांसाठी मिळणार 40 हजारपर्यंत पगार

Directorate Of Education Daman Recruitment 2022

103

Directorate Of Education Daman Recruitment 2022

शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत डेटा विश्लेषक, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषय तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 07 जागा

पदाचे नाव & तपशील: डेटा विश्लेषक, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषय तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: Bachelor’s Degree/ Master Degree/ MA (Refer PDF)

वेतन श्रेणी:

  • डेटा एंट्री ऑपरेटर – रु. 21,000/-
  • इतर पदांसाठी – रु. 40,000/-

वयाची अट:

  • डेटा एंट्री ऑपरेटर – 30 वर्षे
  • इतर पदांसाठी – 35 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: diredu-dd@nic.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  04 ऑगस्ट 2022

Directorate Of Education Daman Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Directorate Of Education Daman Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.