Modern technology gives us many things.

Directorate Of Education Daman Bharti 2022 |शिक्षण संचालनालय विभागात नोकरीची उत्तम संधी – Apply Now

Directorate Of Education Daman Bharti 2022

404

Directorate of Education Daman Bharti 2022: 

Directorate of Education Daman Bharti 2022: शिक्षण संचालनालय, UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, अंतर्गत शासकीय महाविद्यालय दमण येथे ब्लॉक संसाधन व्यक्ती, ECCE संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदांच्या एकूण 184 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे

एकूण जागा : 184

पदाचे नाव:ब्लॉक संसाधन व्यक्ती, ECCE संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक

शैक्षणिक पात्रता:12th/ B.A./ B.Sc./ B.Com./ Graduation with at least 50% (Refer PDF)

वयाची अट:

  • ब्लॉक संसाधन व्यक्ती, ECCE संसाधन व्यक्ती – 35 वर्षे
  • इतर पदांसाठी – 30 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल )

ई-मेल पत्ता : samagrashiksha.dnh@gmail.com (PDF जाहिरात क्र. 2 पदांसाठी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • शिक्षण विभाग, सचिवालय, सिल्वासा  (PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी )
  • शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण किंवा डीएनएच जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा (PDF जाहिरात क्र. 2 पदांसाठी )

Directorate of Education Daman Bharti 2022 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Directorate of Education Daman Bharti 2022: PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा – 1  

जाहिरात पहा – 2  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.