Modern technology gives us many things.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई भरती करिता नवीन जाहिरात प्रकाशित

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022

25

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Bharti 2022: पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

एकूण जागा :  1 

पदाचे नाव:प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ, मुंबई – 400001

Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Directorate Of Archaeology & Museums Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.