Modern technology gives us many things.

आरोग्य सेवा संचालनालय मध्ये नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

DHS Goa Recruitment 2022

86

DHS Goa Recruitment 2022

आरोग्य सेवा संचालनालय, पणजी – गोवा येथे सामाजिक आरोग्य अधिकारी पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 आणि 20 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 42 जागा

पदाचे नाव & तपशील: सामाजिक आरोग्य अधिकारी

शैक्षणिक पात्रता: BAMS/ BHMS (मुळ जाहिरात बघावी.)

 नोकरी ठिकाण: गोवा

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: खोली क्र एस- 30, दुसरा मजला, आयुष कक्ष, आरोग्य सेवा संचालनालय, कापाल, पणजी- गोवा

मुलाखतीची तारीख:19 आणि 20 सप्टेंबर 2022

DHS Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DHS Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.