
लाइटहाउस आणि लाइटशिप महासंचालनालय (DGLL) मुंबई येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू
DGLL Mumbai Recruitment 2022
DGLL Mumbai Recruitment 2022
DGLL Mumbai Bharti 2022: दीपगृह आणि लाइटशिप्स संचालनालय मुंबई अंतर्गत नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव:नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III
शैक्षणिक पात्रता:Diploma in Electronics or Telecommunication (Refer PDF)
वयाची अट: 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती :ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री डी.एस. जठार, उपसंचालक, संचालक (प्रभारी) दीपगृह संचालनालय, “दीप भवन” एम.जी. रोड घाटकोपर (पूर्व) मुंबई 400077
DGLL Mumbai Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DGLL Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,